Corona Awareness Programme
COVID 19 awareness quiz
TOTAL POINTS - 10
TOTAL POINTS - 10
नाइट कॉलेज ऑफ आर्टस अँड कॉमर्स कोल्हापूर व IQAC cell आयोजित
आपणा सर्वांना माहितीच आहे की आपण सध्या फार कठीण परिस्थिमधून जात आहोत.
या वेळी सर्वानी एकत्रितपणे याला सामोरे गेले पाहिजे. सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन केले पाहिजे. आपण निश्चितच यातून बाहेर पडू .
सोबत असणारी प्रश्नावली आपण सोडवुन कोरोना विषयक प्राथमिक माहिती आपल्याला आहे का याची खात्री करून घेऊ.
Solve this quiz and get certificate to your email address.
प्रा अभिजीत कांबळे
IQAC कोऑर्डिनेटर
कॉमर्स विभाग प्रमुख
नाइट कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स कोल्हापूर
Dr. S. J. Farakate
I/C Principal
Night College of Arts and Commerce, Kolhapur
घरी रहा ; सुरक्षित रहा
कृपया पुढील लिंकला क्लिक करा. आणि Covid 19 Awerness Quiz सोडवा
>>>>>
Comments
Post a Comment