शिवाजी विद्यापीठ परीक्षा - BA आणि BCOM


2019 - 2020 या वर्षातील एप्रिल 2020 मध्ये होणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा संदर्भांत पुढील सूचना आहेत. 
1) BA आणि BCOM या दोन्ही वर्गाच्या SEM 6 चया परीक्षा होणार आहेत. 

2) BA आणि बीकॉम भाग 3 मधील ज्या विद्यार्थ्यांचे पुर्वी चया सेमिस्टर मधिल काही विषय राहिले असतील त्या संबंधित विषयाची परीक्षा पण होणार आहे.

3) BA आणि BCOM भाग 1 आणि 2 या वर्गाची परीक्षा घेण्यात येणार नाही .या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता ५०% अंतर्गत गुण ( १०० गुणात रूपांतर) व ५० % लगतच्या सत्रातील परीक्षेचे गुण विचारात घेतले जातील .
उदा. सत्र -१ मध्ये  विद्यार्थ्यांस ६६% गुण असतील तर ६६/२=३३ व सत्र २ मध्ये अंतर्गत परीक्षेत ( १०० % गुणात परिवर्तित ) ८०% असतील तर ८०/२=४० असे  ३३+४०= ७३% गुण देवून निकाल  घोषित करण्यात येईल.

4) जर असे तयार करून घोषित केले जाणारे निकाल विद्यार्थ्यांना मान्य नसतील तर निकाल घोषित झाल्यापासून 4 महिन्याच्या आत परीक्षा अर्ज भरून परीक्षा देता येईल 

5 ) परीक्षेचा कालावधी 1 जुलै ते 31 जुलै असा राहील.

6) वरील सर्व निर्णयाचा जर शासन स्तरावर पुन्हा काही बदल झाला तर त्यानुसार त्यावेळी कळविणेत येईल .

♦️परीक्षा होणार असणारे सत्र -
     तृतीय वर्ष सत्र 6 

♦️परीक्षा न होणारे सत्र -
    प्रथम वर्ष सत्र 2 आणि द्वितीय वर्ष सत्र 4 

Comments

Popular posts from this blog

Corona Awareness Programme