Posts

शिवाजी विद्यापीठ परीक्षा - BA आणि BCOM

2019 - 2020 या वर्षातील एप्रिल 2020 मध्ये होणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा संदर्भांत पुढील सूचना आहेत.  1) BA आणि BCOM या दोन्ही वर्गाच्या SEM 6 चया परीक्षा होणार आहेत.  2) BA आणि बीकॉम भाग 3 मधील ज्या विद्यार्थ्यांचे पुर्वी चया सेमिस्टर मधिल काही विषय राहिले असतील त्या संबंधित विषयाची परीक्षा पण होणार आहे. 3) BA आणि BCOM भाग 1 आणि 2 या वर्गाची परीक्षा घेण्यात येणार नाही .या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता ५०% अंतर्गत गुण ( १०० गुणात रूपांतर) व ५० % लगतच्या सत्रातील परीक्षेचे गुण विचारात घेतले जातील . उदा. सत्र -१ मध्ये  विद्यार्थ्यांस ६६% गुण असतील तर ६६/२=३३ व सत्र २ मध्ये अंतर्गत परीक्षेत ( १०० % गुणात परिवर्तित ) ८०% असतील तर ८०/२=४० असे  ३३+४०= ७३% गुण देवून निकाल  घोषित करण्यात येईल. 4) जर असे तयार करून घोषित केले जाणारे निकाल विद्यार्थ्यांना मान्य नसतील तर निकाल घोषित झाल्यापासून 4 महिन्याच्या आत परीक्षा अर्ज भरून परीक्षा देता येईल  5 ) परीक्षेचा कालावधी 1 जुलै ते 31 जुलै असा राहील. 6) वरील सर्व निर्णयाचा जर शासन स्तरावर पुन्हा काही बदल झाला तर

Corona Awareness Programme

COVID 19 awareness quiz  TOTAL POINTS - 10 नाइट कॉलेज ऑफ आर्टस अँड कॉमर्स कोल्हापूर व IQAC cell  आयोजित आपणा सर्वांना माहितीच आहे की आपण सध्या फार कठीण परिस्थिमधून जात आहोत. या वेळी सर्वानी एकत्रितपणे याला सामोरे गेले पाहिजे. सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन केले पाहिजे. आपण निश्चितच यातून बाहेर पडू . सोबत असणारी प्रश्नावली आपण सोडवुन कोरोना विषयक प्राथमिक माहिती आपल्याला आहे का याची खात्री करून घेऊ. Solve this quiz and get certificate to your email address.  प्रा अभिजीत कांबळे                                                                                                           IQAC कोऑर्डिनेटर                                                                                                      कॉमर्स विभाग प्रमुख नाइट कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स कोल्हापूर Dr. S. J. Farakate  I/C Principal Night College of Arts and Commerce, Kolhapur घरी रहा ; सुरक्षित रहा कृपया पुढील लिंकला क्लिक करा. आणि Covid 19 Awerness Quiz सोडवा  >>>>> https://forms

College Activities in 2018-19

Image